Swargate Rape Case | आरोपी आणि तरुणीमध्ये संमतीने संबंध झाले असून तो गुन्हा नाही; स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जात वकिलांचा दावा
पुणे : Swargate Rape Case | स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी आरोपीच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला...