CM Devendra Fadnavis | नांदेड अपघातात आई गमावली, मुलाच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री फडणवीस; घेतला हा मोठा निर्णय..
नांदेड : CM Devendra Fadnavis | वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा मुलगा...