Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्र. 03 मधील भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवार ऐश्वर्या पठारे, डॉ. श्रेयस खांदवे, अनिल सातव व रामदास दाभाडे यांच्याकडून महिलांसाठी विशेष जाहीरनामा
पुणे : Pune PMC Elections | महानगरपालिकेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून सर्वच प्रभागांमध्ये प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर...
