Pune PMC News | पुणे शहरातील उघड्यावरील 60 टक्के ‘उकीरडे’ बंद ! मध्यवर्ती शहरापेक्षा उपनगरांतच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण अधिक
पुणे : Pune PMC News | स्वच्छ भारत स्पर्धेसाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मागील सहा महिन्यांत नागरिकांकडून ज्याठिकाणी...
