Pune PMC Elections | गणेश बिडकरांची सकाळी जनसंपर्क मोहीम; शाहू उद्यानात ज्येष्ठ नागरिक, महिला अन् खेळाडूंशी हृदयस्पर्शी संवाद
पुणे : Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ चे भाजप उमेदवार गणेश बिडकर यांनी सोमवार पेठेतील...
