Pune PMC Elections | पुणे : ‘मला निवडणुकी पासून लांब ठेवण्यासाठी विरोधक वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत’; प्रभाग क्रमांक 39 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार बापू नायर (Video)
पुणे : Pune PMC Elections | सत्ताधारीच्या विरोधात लोकांचा मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागल्याने मला निवडणुकीतून बाजूला करण्याचा कट...
