Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्र. 9 मधील म्हाळुंगे येथे राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य पदयात्रा; अमोल बालवडकर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे: Pune PMC Elections | प्रभाग क्रमांक 9 मधील म्हाळुंगे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भव्य पदयात्रेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद...
