Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्र. 9 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ अजित पवारांच्या उपस्थितीत ‘विजयी संकल्प सभा’ रविवारी
पुणे: Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपावरून रंगलेलं नाराजीनाट्य, चर्चा, बैठका, युती...
