Surendra Pathare | सुरेंद्र पठारे यांचा भाजपमध्ये प्रवेश का? राजकीय समीकरणं काय सांगतात? सुरेंद्र पठारे यांच्या प्रवेशामागे खुद्द देवेंद्र फडणवीसच? पुण्यात चर्चा का रंगली?
पुणे : Surendra Pathare | वडगाव शेरी मतदारसंघातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. पठारे कुटुंबीयांशी संबंधित राजकीय...
