Jitendra Dudi Pune Collector | नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
मतदारांना मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पुणे : Jitendra Dudi Pune Collector | राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकशाहीचा पवित्र उत्सव...
