Pune Crime News | ‘पुढे साहेब आहेत, गळ्यातील सोन्याच्या वस्तू काढून ठेवा’’ ! दोघा भामट्यांनी ७२ वर्षाच्या ज्येष्ठ महिलेला मोफत वस्तूचे आमिष दाखवून केली फसवणूक
पुणे : Pune Crime News | पुढे साहेब लोक आहेत, तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याच्या वस्तू काढून बॅगमध्ये ठेवा, अशी बतावणी...
