Love Jihad Law | उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद प्रतिबंध बिल’ विधानसभेत मंजूर, कोणीही करू शकणार तक्रार; जन्मठेप पर्यंतच्या शिक्षेची तरतुद
लखनऊ : Love Jihad Law | यूपी विधानसभेत लव्ह जिहाद प्रतिबंध कायदा संमत करण्यात आला आहे. आता संपूर्ण राज्यात फसवणुकीने...