Pune Police | ट्रान्सफार्मर चोरणारी टोळी गजाआड ! चोरीचे 16 गुन्हे असलेल्या म्होरक्यासह 6 जणांना अटक; महाळुंगे पोलिसांची कामगिरी
पिंपरी : ग्रामीण व औद्योगिक भागातील विद्युत पारेषण विभागाचे ट्रान्सफार्मर चोरुन त्यातील तांब्याच्या तारा व पट्ट्यांची विक्री करणार्या टोळीला पकडण्यात...