Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून 135 जागा लढवण्याचा प्रस्ताव; महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेतही महायुती विरुद्ध महाविकास...