Sushma Andhare On Ajit Pawar | “असा कोणता पार्लमेंट्री बोर्ड असतो, जो भुजबळांसारख्या…” सुषमा अंधारेंचा अजित पवारांवर निशाणा, म्हणाल्या – ” वरातीमागून घोडे नेण्यात…”
पुणे : Sushma Andhare On Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करायला...