Rupali Chakankar On Rohini Khadse | रुपाली चाकणकरांचे रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर; म्हणाल्या – ‘स्वतःचं कर्तृत्व नसताना बापाच्या वशिल्यानं पदं, त्यांना…’
पुणे : Rupali Chakankar On Rohini Khadse | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) धामधूम सुरु झाली आहे....