Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या सर्व्हेत 177 जागांवर अनुकूल परिस्थिती; मात्र बंडखोरी रोखण्याचे असणार आव्हान
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti)...