Radhakrishna Vikhe Patil | राधाकृष्ण विखेंचे रोहित पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले – “तुमच्या आजोबांना विचारा किती कुटुंब फोडली, किती जणांचे राजकीय करियर…”
अहमदनगर : Radhakrishna Vikhe Patil | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आमदार...