Maharashtra Assembly Election 2024 | ‘आम्ही कोणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही’, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे वक्तव्य
नागपूर : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीची (Mahayuti) तयारी सुरु...