Pune ISIS Module | पुणे आयसिस मॉड्युलच्या वॉन्टेड सदस्याला दिल्लीत अटक; बॉम्बस्फोट घडवण्याचा रचला होता कट
दिल्ली : Pune ISIS Module | मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्वाच्या शहरात बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांना काही महिन्यांपूर्वी पुण्यातून अटक...