Maharashtra Assembly Election 2024 | राज्याच्या जिल्ह्यांमधून राष्ट्रवादीच्या दोन यात्रा फिरणार; शरद पवार आणि अजित पवारांची जोरदार तयारी
पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट (Ajit Pawar NCP) आणि राष्ट्रवादी शरद...