Murlidhar Mohol | पुण्यातले खड्डे बुजवण्यासाठी रामबाण ठरला ‘मोहोळ पॅटर्न’ ! अवघ्या 72 तासांत बुजविले गेले 1 हजार 518 खड्डे
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या निर्देशानुसार काम युद्धपातळीवर सुरु पुणे : Murlidhar Mohol | गेल्या काही दिवसांत पुणे शहरात मुसळधार पावसाने (Pune...