Chandan Nagar Pune Fire News | चंदननगर जकातनाक्याजवळील गोदामाला भीषण आग; फर्निचरचे गोदाम जळून खाक, शेजारील गोदामांना झळ
पुणे : Chandan Nagar Pune Fire News | नगर रोडवरील चंदननगर जकातनाक्याजवळ असलेल्या फर्निचरच्या गोदामाला बुधवारी सकाळी भीषण आग लागली....