Ajit Pawar NCP | राष्ट्रवादीच्या आमदाराची राजकारणातून निवृत्ती जाहीर; अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर दबावतंत्र? राजकीय वारसदारही केला जाहीर
माजलगाव: Ajit Pawar NCP | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या आमदारांमध्ये चलबिचल सूरु झालेली आहे. अनेकजण अजित पवारांची...