Kisan Samman Nidhi | ‘किसान सन्मान’ सारख्या मोफतच्या सरकारी योजना बंद होतील? बजेट बिघडण्याचा धोका, मोदी सरकारच्या मोठ्या अधिकार्याने दिला इशारा
जयपुर : Kisan Samman Nidhi | देशातील अनेक राज्यात मोफतच्या योजना चालवल्या जात आहेत. परंतु यामुळे राज्यांच्या बजेटला मोठा धोका...