Pune Lonavala Railway Route | पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचा प्रश्न लवकरच मार्गी; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
राज्याचा वाट्यासंदर्भात मोहोळ यांची मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट पुणे : Pune Lonavala Railway Route | मुंबई-पुणे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वाचा धागा...