Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच शहराध्यक्ष मिळेना;”कर्णधारच नाही तर लढायचे कोणाच्या नेतृत्वाखाली?”, कार्यकर्त्यांचा सवाल
पिंपरी: Ajit Pawar NCP | आगामी विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri...