Sharad Pawar NCP | शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार सोहळा पार पडणार; महायुतीचे कोणते खासदार उपस्थित राहणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अकलूज: Sharad Pawar NCP | शरद पवारांच्या हस्ते राज्यातील सर्व खासदारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान महायुतीचे कोणकोणते खासदार...