Vishrantwadi Pune Crime News | शासनाने अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; नितीन करीर यांची दाखविली ओळख
पुणे : Vishrantwadi Pune Crime News | शासनाने तलावासाठी जमीन अधिग्रहीत केली पण, तिचा मोबदला दिला नाही. सासर्यांचा मृत्यु झाला...