PMC News | अखेर क्षेत्रिय कार्यालयांमार्फत प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांची स्वच्छता; मॅकेनिकल स्विपिंग बंद असल्याने झाली होती दुर्दशा
पुणे - PMC News | मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदा रद्द करण्यात आल्याने शहरातील बहुतांश भागातील रस्ते आणि उड्डाणपुलांवर कचर्याचे साम्राज्य पसरल्याच्या...