Jayant Patil On Ajit Pawar | ‘ते अजित पवारांना सांगतील आता तुम्ही वेगळी निवडणूक लढवा’, जयंत पाटलांचे वक्तव्य; म्हणाले – “त्यांना सोबत घेतल्याने भाजपची विश्वासार्हता…’
पुणे: Jayant Patil On Ajit Pawar | विधानसभा तोंडावर (Maharashtra Assembly Election 2024) असताना महायुतीत (Mahayuti) अजित पवारांना सातत्याने लक्ष्य...