Jitendra Awhad On Ajit Pawar | “बारामती विधानसभा लढवणार, सहानभूती निर्माण होण्यासाठी अजित पवारांचे वक्तव्य”; जितेंद्र आव्हाडांचे टीकास्त्र
मुंबई : Jitendra Awhad On Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) लगबग सुरु झालेली आहे. जागावाटपावर पक्षांमध्ये...