Ajit Pawar On Baramati Assembly | ‘बारामतीला मी सोडून कोणीतरी आमदार मिळायला पाहिजे’, अजित पवारांचे सूचक वक्तव्य; म्हणाले – “जिथं पिकतं तिथं विकत नसतं…”
बारामती : Ajit Pawar On Baramati Assembly | आगामी विधानसभा निवडणुकीबाबत (Maharashtra Assembly Election 2024) महायुती (Mahayuti) तसेच महाविकास आघाडीने...