Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘…म्ह्णून दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरावं लागतंय’
मुंबई : Eknath Shinde On Uddhav Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु...