Maharashtra Assembly Election 2024 | ‘भाजपाचे एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजपा म्हटलं की राष्ट्रवादी वाल्यांचं डोकं उठत होतं…’
लातूर : Maharashtra Assembly Election 2024 | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar NCP) यांना सातत्याने मित्रपक्षांकडूनच लक्ष्य केले जात असल्याने...