Uddhav Thackeray On PM Narendra Modi | ‘महाराजांची माफी मागताना मोदींच्या चेहऱ्यावर मग्रुरी’ ,उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा; म्हणाले – “बेकायदा सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया…”
मुंबई : Uddhav Thackeray On PM Narendra Modi | मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवरून राजकीय वातावरण तापले...