Bharti Vidyapeeth Police News | पुणे : स्वामी नारायण मंदिराकडे जाणार्या रोडवर कमरेला पिस्तुल लावून थांबलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून गावठी पिस्तुल हस्तगत
पुणे : Bharti Vidyapeeth Police News | स्वामी नारायण मंदिराकडे जाणार्या रोडवर कमरेला पिस्तुल लावून सराईत गुन्हेगार उभा असल्याच्या माहितीवरुन...