Kothrud Assembly | कोथरूड विधानसभा: ‘जनसंवाद’ दौऱ्या दरम्यान भाजप नेते अमोल बालवाडकर यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद; रहिवाशी म्हणाले – ‘आगामी विधानसभेला आमचा पूर्ण पाठिंबा आपल्याला राहील’
पुणे : Kothrud Assembly | कोथरुड विधानसभा मतदारसंघात 'जनसंवाद' दौऱ्या दरम्यान भाजप नेते (BJP Leader) अमोल बालवाडकर (Amol Balwadkar) यांनी...