Balasaheb Thorat On Harshvardhan Patil | ‘हर्षवर्धन पाटील यांचा निर्णय चुकला, ते पुन्हा परततील’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – ‘त्यांना भाजपात जाऊ नका म्हणून आग्रहाने सांगितलं,पण…’
मुंबई : Balasaheb Thorat On Harshvardhan Patil | विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर आहेत. दरम्यान भाजपाकडून (BJP) उमेदवारी...