Purandar Assembly Constituency | पुरंदरमध्ये विजय शिवतारेंच्या विरोधात अजित पवारांनी दिला उमेदवार; शिवतारे म्हणाले – ‘उमेदवारी देताना स्वाभिमान कुठं ठेवला?’
पुरंदर: Purandar Assembly Constituency | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर पुरंदर विधानसभा मतदारसंघ आता पुन्हा एकदा चर्चेत आला...