Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
चिंचवड: Chinchwad Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (दि.२९) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे निवडणूक निर्णय...
