Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा जिंकण्यासाठी भाजपकडून खास रणनीती; 30 मतदारसंघात बलाढ्य उमेदवार उतरवणार तर बंडखोरी रोखण्याची ज्येष्ठ नेत्यांकडे जबाबदारी
मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | हरियाणातील यशानंतर आता भाजपने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी निवडणुकीच्या जागावाटपाबाबत भाजपाने खास...