Ajit Pawar NCP | ‘आर.आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला’, अजित पवारांकडून मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘फाईलवरील सही फडणवीसांनीच दाखवली’
सांगली: Ajit Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी तासगावमधील सभेत बोलताना ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या (Irrigation...