Sharad Pawar NCP | तिसऱ्या आघाडीबाबत शरद पवारांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले – ‘आमची झोप उडालीय, भयंकर अस्वस्थ…’
सांगली: Sharad Pawar NCP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभेत भाजपला...