Maharashtra Assembly Election 2024 | भाजपनंतर आता अजित पवारांची डोकेदुखी वाढली; शिरूर मतदारसंघात बंडखोरी रोखण्याचं आव्हान
पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेचे बिगुल वाजलं आहे. यंदाची विधानसभा निवडणूक रंगतदार असणार आहे. राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना...
