Stamp Duty Rates | आता स्टॅम्प ड्युटीसाठी 100 ऐवजी 500 रुपये द्यावे लागणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय; विविध योजनांचा तिजोरीवर भार?
मुंबई: Stamp Duty Rates | राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या माहितीनुसार आता कोणत्याही दस्तऐवजांची नोंदणी १०० मध्ये केली जाणार नाही. अगोदर कागदपत्रांच्या...