Pune Crime News | भीक मागण्यासाठी बसण्यावरुन भांडणे ! तेल वाहण्याचा दगड डोक्यात घालून केले बेशुद्ध, शनि मंदिरासमोरील घटना
पुणे : Pune Crime News | शनि मंदिराबाहेर (Shani Mandir Pune) भीक मागण्यासाठी बसण्यावरुन दोघांमध्ये भांडणे झाली. त्यात एकाने शनि...