Khadakwasla Assembly Constituency | विधानसभेच्या उमेदवारीवरून पुण्यात भाजपाच्या नेत्यांमध्ये खडाजंगी; इच्छुकांचे दोन गट आमने-सामने
पुणे: Khadakwasla Assembly Constituency | विधानसभेच्या तिकिटावरून (Maharashtra Assembly Election 2024) पुण्यात भाजपचे नेते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळत आहे. खडकवासला...