BJP Lifafa Pattern In Maharashtra | विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी भाजपाकडून ‘लिफाफा’ पॅटर्न; कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
मुंबई: BJP Lifafa Pattern In Maharashtra | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे....