Ajit Pawar NCP | ‘सुंदर मुलगी नोकरीवाल्याला, तीन नंबरचा गाळ शेतकऱ्याचा मुलाला…’; राष्ट्रवादी अजित पवारांच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
अमरावती: Ajit Pawar NCP | राज्यात विधानसभेची (Maharashtra Assembly Election 2024) जोरदार तयारी सुरु आहे. महायुती सरकारने (Mahayuti Govt) लाडकी...